राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सुमधूर गळ्याची गायिका सावनी रवींद्रने नुकतीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या मुलीच्या बारसाचे फोटो तिने शेअर केले या पाळण्याला साडीची सजावट आहे आणि फुलाची सजावट पाहिला मिळाली आहे...
तिने आपल्यामुलीचे नाव शार्वी असं ठेवलं असून पार्वती देवी आणि दुर्गा देवीचे हे नाव आहे तसंच या नावाचा अजून एक अर्थ म्हणजे दिव्य - दैवी असं होतो बाळाच्या पाठिशी तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा सदैव राहू देत अशी पोस्ट देखिल केली आहे...
Poojavo
#SavaniRavindra #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber